राजस्थानी एजुकेशन सोसायटी

कला व साहित्याची भरीव परंपरा लाभलेल्या नांदेड शहरात अनेक शैक्षणिक उपक्रम कार्यरत आहेत. परंतु अशा या नगरीतील अपंगाच्या शाळेची उणीव राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, नांदेड यांनी भरून काढली.

स्थापना
नेहरू इंग्लिश स्कुल,  सोमेश कॉलनी,  नांदेड.
१९६४
आदर्श विद्यालय,  लोहार गल्ली नांदेड.
१९६८
आर.आर.आग्रवाल (भैय्याजी) आदर्श बालवाडी,  लोहार गल्ली,  नांदेड
१९७९
श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालय   मगनपुरा,  नांदेड.
१९८२
आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालय,  मगनपुरा,  नांदेड.
१९८५
आदर्श विद्यालय,  टिळक नगर,  नांदेड.
१९८५
नेहरू इंग्लिश हायस्कुल,  टिळक नगर,  नांदेड.(स्थलांतरीत शाखा)
१९८७
आदर्श बालवाडी,  टिळक नगर,  नांदेड
१९९४